बॉरबॉन बिस्किट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• १०० ग्रॅम्स बटर (सॉल्टेड किंवा अनसॉल्टेड)
• १ कप पिठीसाखर
• १/४ चमचा व्हॅनिला इसेन्स
• १ १/२ कप मैदा
• १/४ कप अनस्वीटन्ड कोको पावडर
• १/२ चमचा बेकिंग पावडर
• २~३ चमचे दूध • साखर
• २५ ग्रॅम्स मऊ बटर
• १ कप आईसिंग शुगर
• १/४ कप अनस्वीटन्ड कोको पावडर
• १ चमचा दूध