Site Logo
Marathi Recipes

तवा ब्रेड पिझ्झा | एकदम कुरकुरीत आणि चीझी सँडविच ची रेसिपी | Tawa Bread Pizza | Easy Pizza | Madhura

पिझ्झा सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य

• १ चमचा ऑलिव्ह ऑइल

• १ उभा चिरलेला कांदा

• १ उभी चिरलेली ढोबळी मिरची

• काळी मिरीपूड (ऐच्छिक)

• चिमूटभर मीठ

• १ टोमॅटो प्युरी

• काळी मिरीपूड

• चिली फ्लेक्स

• मिक्सड हर्ब्स

• किसलेला लसूण

• १ चमचा साखर

• ब्रेड स्लाईसेस

• बटर

• ब्लॅक ऑलिव्हज

• मोझरेला चीज